TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|मारुती स्तोत्रे|
उद्यदातिय संकाशं उदार भुज...

आञ्जनेय गायत्रि - उद्यदातिय संकाशं उदार भुज...


हनुमान वायुपुत्र आहे, त्यामुळे त्याच्यात प्रचंड शक्ति आहे.
Hanuman is son of a wind god Vayu. Hanuman is the Divine example of pure devotion and service.

॥ आञ्जनेय गायत्रि , ध्यानं , त्रिकाल वंदनं ॥ श्री आञ्जनेय स्वामी परदेवताभ्यो नमः ध्यानम्
उद्यदातिय संकाशं उदार भुज विक्रमम् । कन्दर्प कोटि लावण्यं सर्व विद्या विशारदम् ॥
श्री राम हृदयानंदं भक्त कल्प महीरुहम् । अभयं वरदं दोर्भ्यां कलये मारुतात्मजम् ॥
अञ्जनानन्दनं वीरं जानकी शोकनाशनम् । कपीशं अक्षहन्तारं वन्दे लंका भयंकरम् ॥
आञ्जनेयं अतिपाटलाननं कञनाद्रि कमनीय विग्रहम् । पारिजात तरुमूल वासिनं भावयामि पवमान नन्दनम् ॥
उल्लंघ्य सिन्धोः सलिलं सलीलं यस्शोक वह्निं जनकात्मजाय । आदाय तेनैव ददाह लंकां नमामि तं प्रान्जलिराञ्जनेयं ॥
अतुलित बलधामं स्वर्ण शैलाभदेहम् दनुजवन कृशानं ज्ञानिनां अग्रगण्यम् । सकल गुण निधानं वानराणां अधीशम् रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि ॥
गोश्पदीकृत वारशिं मशकीकृत राक्षसाम् । रामायण महामाला रत्नं वन्दे अनिलात्मजम् ॥
यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र कृत मस्तकाञ्जलिम् । भाश्पवारि परिपूर्ण लोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकम् ॥
अमिषीकृत मार्तंदं गोश्पदीकृत सागरम् । तृणीकृत दशग्रीवं आञ्जनेयं नमाम्यहम् ॥
मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानर यूथ मुख्यं श्री रामदूतं शिरसा नमामि ॥
 
आञ्जनेय गायत्रि ॐ आञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि । तन्नो हनुमत् प्रचोदयात् ॥
आञ्जनेय त्रिकाल वंदनं प्रातः स्मरामि हनुमन् अनन्तवीर्यं श्री रामचन्द्र चरणाम्बुज चंचरीकम् ।
लंकापुरीदहन नन्दितदेववृन्दं सर्वार्थसिद्धिसदनं प्रथितप्रभावम् ॥
माध्यम् नमामि वृजिनार्णव तारणैकाधारं शरण्य मुदितानुपम प्रभावम् ।
सीताधि सिंधु परिशोषण कर्म दक्षं वंदारु कल्पतरुं अव्ययं आञ्ज्नेयम् ॥
सायं भजामि शरणोप स्मृताखिलार्ति पुञ्ज प्रणाशन विधौ प्रथित प्रतापम् ।
अक्षांतकं सकल राक्षस वंश धूम केतुं प्रमोदित विदेह सुतं दयालुम् ॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-07-14T01:36:53.4670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रात

  • स्त्री. १ रात्र . सुग्रीव म्हणे यत्नें लंकेचें भस्म जा करा रातीं । - मोरामायणें युध्द ५५७ . २ रातकिडा . [ सं . रात्रि ; प्रा . राती ; हिं . पं . गुज . बं . उरिया रात ; सिं राति ; पोर्तुजि . अराची ] म्ह० ( गो . ) रातचे बोल दिसाक पोल = रात्रीचे बोल दिवसाच्या वेळीं फोल होतात . रातच्यारात - क्रिवि . रात्रभर . सामाशब्द - रातकिडा - पु . रात्रीं किर्र आवाज काढणारा एक किडा ; वेळप्रसंग . रातबिरात आहे , चार जिन्नस घरांत बाळगून ठेवावे . - क्रिवि . संकटकालीं ; रात्रींबेरात्रीं . धान्य घेऊन ठेवावें , रातबिरात उषयोगी पडेल . [ हिं . रात + बिरात ] रातवडा - पु . ( गो . ) एका रात्रीचें काम . रातवणी - न . ( बायकी ) रात्रीं हातपाय धुण्याकरितां , शौचाकरितां किंवा पिण्याकरितां ठेवलेलें पाणी . [ रात्र + वणी = पाणी ] रातवा - पु . १ रात्रीचा सर्व काल ; रात्रपणा . ( क्रि० पडणें ; होणें ). २ रात्रीचा पाऊस . रातवा पडूं लागला ; रातव्याच्या पावसानें किंवा रातव्यानें बाजरी नासेल . ३ बुजूं नये म्हणून घोडयाला रात्रीं बाहेर काढणें . ( क्रि० देणें ) [ रात ] रातवा घेउन निघणें - रात्र असतांना निघणें . पावसानें रातवा धरला - पावसानें रात्रीं पडण्याला सुरुवात केली . रातसार - क्रिवि . रात्रभर . रातांधळा - वि . ज्याला रात्रीं मुळींच दिसत नाहीं असा ; रातांधळें प्राप्त झालेला . रातांधळें - न . एक नेत्ररोग . ह्यामुळें सुनुष्यादिकांस रात्रीं दिसत नाहीं . रातोरातीं - क्रिवि . रात्रीं ; मध्यरात्रीच्या वेळीं . [ वात ] रातावणें - अक्रि . ( काव्य ) रात्र पडणें , होणें . रातावलें आतां जाऊं दे बाई घरा । [ रात ] रातिवळा - पु . ( कों . ) रात्रीं गुरांच्या पुढें टाकलेली वैरण किंवा ओलें गवत . रातिवा - पु . रात्रपणा ; रात्र . जे कांडाचेनि आंधारें । करिति रातिवा । - शिशु ९४४ . राती - स्त्री . १ ( काव्य ) रजनी ; रात्र . आनंदकंदा प्रभात झाली उठ सरली राती । - भूपाळी घनश्यामाची २० . २ अंधार . [ सं . रत्रि ] रातीच्या रातीं - क्रिवि . ( कुण . ) रात्रीच्या मुदतींत ; रात्रीच्या रात्रीं . रातीदिवो , रात्रिदिवो - क्रिवि . रात्रंदिवस . तंव राहटवी रातिदिवो । - माज्ञा १८ . ५०४ . [ प्रा . ] रातोरात - क्रिवि . १ रात्रीच्या रात्रीं ; दिवसाची इ० वाट न पाहतां रात्रीच्या वेळीं . २ सर्व रात्र ; रात्रभर . हें पत्र म्यां रातोरात जागून लिहिलें ३ रात्रीच्या वेळीं , रात्र असतांना . एव्हां निघालास तर रातोरात पोंचशील . रातोरातीं - क्रिवि . रात्रीं ; मध्यरात्रींच्या वेळीं . [ रात ] रात्र - स्त्री . १ रजनी ; रात्रि ; सूर्योस्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ ; पृथ्वी दैनंदिन गतीनें आपल्या आंसाभोवतीं फिरतांना तिचा सूर्यानें अप्रकाशित असलेला अर्धा भाग . २ रातकिडा ; झिल्ली . [ सं . रात्रि ] ( वाप्र . ) 
  • पु. ( कों . ) रक्तिमा ; तांबडेपणा ; डोळयांची आरक्त स्थिति . [ सं . रक्त ] रातंजन , रातांजन - पुन . एका झाडाचें नांव . [ रक्त + अंजन ] रातड - वि . किंचित् ‍ राता , तांबडा ( तांदूळ , विशिष्ट फळें डोळे इ० ), [ राता ] रातडी - तांबडया जोंधळयाची एक जात . 
  • ०ओरडणें झिल्लीच्या शब्दानें नादणें . 
  • ०वैर्‍याची अतिशय दु : खांत व हालांत रात्र जाणें . मरती रात्र झाली - शपथेचा एक प्रकार . बंदाखालीं बसणें पहा . सामाशब्द - 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site