TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|श्रीकृष्ण आरती संग्रह|
हरिनाम गोड झाले ॥ काय सा...

श्रीकृष्ण आरती - हरिनाम गोड झाले ॥ काय सा...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


श्रीकृष्ण आरती

हरिनाम गोड झाले ॥ काय सांगू गे माये ॥

गोपाळ बहरताती ॥ वेणु आरती पावे ॥ धृ. ॥

गेले होतें वृंदावना ॥ तेथे भेटला कान्हा ॥

गोपाळांसी वेध माझा ॥ छंद लागला मना ॥ १ ॥

आणिक एक नवल कैसे ॥ ब्रह्मांदिकांलागी पीते ॥

उच्छिष्टालागुनियम देव झाले जळीं मासे ॥ २ ॥

आणिक एक नवल चोज । गोपाळांसी सांग गूज ॥

आचवूं जळीचे जीवन ॥ पाहतां नेत्र ते असून ॥ ३ ॥

आणिक एक नवलपरी ॥ करी धरिली सिदोरी ॥

गोपाळांसी वाढीतसे ॥ नामयाचा स्वामी हरी ॥ हरिनाम. ॥ ४ ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मखमाल

  • स्त्री. 
  • एक प्रकारचें अतिशय मृदु वस्त्र . 
  • एक फुलझाड . - न . त्याचें फूल . [ फा . मख्मल ] मखमली , मख्मली , मखमाली - वि . मखमलीचा ; मखमलीसारखा . सोनेरि पलंगावर गाद्या मख्मली पसरल्या चादरा त्यावर त्या मल्मली । - प्रला २२९ . 
  • ०किडा पु. एक तांबडा , सपक्ष व अनेक पाय असलेला पावसाळी किडा ; देवगाय ; गोसाई . हा मृगारंभीं दिसतो . 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.