मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत मानापमान|
दिसत न नयना या भूषणमय चंद...

मानापमान - दिसत न नयना या भूषणमय चंद...

बालगंधर्वांच्या मानापमान नाटकातील ’भामिनी’ने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते.


दिसत न नयना या भूषणमय चंद्रकिरण ॥ध्रु०॥

सकल वदत याचि भजा चंद्रशेखरातें ।

वीररवीजवळि कसा दिसत इंदु त्यांतें ।

होई चकित हें मम मन ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : January 31, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP