TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत विद्याहरण|
घाला घाली प्रेमावरि काळ ,...

संगीत विद्याहरण - घाला घाली प्रेमावरि काळ ,...

कचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.


अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ५१

घाला घाली प्रेमावरि काळ,

यम कापित कचकंठनाल ॥धृ०॥

मी वदु कुणाला, धाव पाव देवाधिदेवा धाव पाव ! ॥१॥

देवधर्म मला काव्यनांव, तुझा गेला ताता देवबाळ, ॥२॥


राग मांड, ताल दादरा.

("ल्हारे म्हाने लियोरे जलाल" या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T01:30:24.5170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

झणी

  • उअ . ( काव्य . ) १ कदाचित ; न जाणों ; नाहीं तर . तें देखोनि आदिपुरुष विस्मितु । म्हणें झणें होय पां अंतु । - ज्ञा १ . १५९ . म्हणेल अतुला कथा झणि म्हणाल तो आग्रही । - केका १११ . - क्रिवि . लौकर ; त्वरित ; जलदीनें . कीं जीव देहाचें धरणें । मज पातां सुटे झणें । - ऋ ६५ . तया वैदर्मी देशिं झणी पावे । - र १८ . [ सं . क्षणे ; म . क्षणिं - झणिं ; सं . शनै :- सणै - झणे - झणीं = शीघ्र . - भाअ १८३४ . ] 
  • क्रि.वि. चटकन , त्वरीत , पटकन् , लवकर . 
RANDOM WORD

Did you know?

मनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.