TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत विद्याहरण|
इतुकें कळविं अजि माझ्या ग...

संगीत विद्याहरण - इतुकें कळविं अजि माझ्या ग...

कचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.


अंक तिसरा - प्रवेश पहिला - पद ४५

इतुकें कळविं अजि माझ्या गुरुला,

मरतांहि भय नाहीं शिवलें कचाला ॥ध्रु०॥

यमभीतिलव येति नच या शरीरीं,

साक्षी चिता होई आतां तयाला ॥१॥


राग बिलावर; ताल झपताल,

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T01:22:31.5170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चोषण

  • न. ( पप इ० नीं पाणी ) ओढून घेणें , खेंचून घेणें , ( सामा . ) चोखणें ; शोषणें . चोषणाच्या योगानें बंबांत पाणी वर चढतें अशी लोकांची समजूत आहे . - मराठी ६ वें पु . पृ . ९७ . आवृत्ति २ री ( १८७५ ) [ सं . ] 
  • ०क्रिया ( पंप इ० कानें ) पाणी ओढून घेण्याची क्रिया ; ( सामा . ) चोखण्याची क्रिया . परंतु चोषणक्रियेनें एवढेंच होतें कीं दट्टयाखालच्या बंबांतील प्रदेशांत निर्वात प्रदेश होतो . - मराठी ६ वें पु . ९७ . आवृत्ति २ ( १८७५ ) [ सं . चोषण + क्रिया ] 
RANDOM WORD

Did you know?

कापूर जाळण्यामागची संकल्पना काय? कांही फायदे आहेत काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.