TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत विद्याहरण|
देव , सुरालय हें पाहुनिया...

संगीत विद्याहरण - देव , सुरालय हें पाहुनिया...

कचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.


अंक दुसरा - प्रवेश तिसरा - पद २७

देव, सुरालय हें पाहुनियां, वंदिति मोहित शोध-कपाया ॥धृ०॥

मांसल गिरि हा प्रसावेत मदिरा, वाहिनि मादक-तोषद-तोया ॥१॥


राग झिंजोटी; ताल केरवा.

("रंग उडावत ले चलोरे भैय्या" या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-03T23:18:13.8930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घास

  • पु. १ तोंडांत घालून चर्वण करितां येईल इतका खाद्य पदार्थाचा अंश , परिमाण ; तोंडात मावेल इतका अन्नाचा गोळा ; कवळ . २ घाण्यांत , जात्यांत घालावयाचा वैरणीचा एक वेळचा हप्ता , परिमाण ; घास लहान घाल म्हणजे पीठ बारीक येईल . ३ जात्याच्या भोंकांत , खळगींत , घिरटीपाशीं दळले न जातां शिल्लक राहणार्‍या दाण्यांचा समुदाय . ( क्रि० धरणें ). हें जातें घांस धरतें . [ सं . ग्रास ; किंवा घस = खाणें ; सं . प्रा . घास ; फ्रें . जि . खास ] ( वाप्र . ) 
  • पु. गवत ; वाळलेलें गवत ; तृण . अरिवरि शर जेंवि अग्न्युपरि घास । - मोकर्ण १४ . ६१ . [ सं . घास ; हिं . घास ] सामाशब्द - 
  • स्त्री. मोत्यास छेद पाडण्यानें वजनांत होणारी घट , कमीपणा ; घस . - जनि परिशिष्ट ( बडोदें ) ३ . [ सं . घर्ष ; प्रा . घास ; म . घासणें , घस ; गु . घास = तोटा ] 
  • ०कटाऊ काटू - वि . ( गवत कापण्याचें काम करण्याला लायक ) १ अडाणी धटिंगण ; धसमुसळया . २ ( उप . ) बिनधारेची , बोथट तरवार , शस्त्र . ३ ( उप . ) शिपाई ; तरवारीनें लडणारा . [ घास + काटणें = कापणें ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

lagn lagat astana navarichi aai tulshila pani ghalte..te kashasathi..??? tya magcha udeshshy kay asto..?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.