TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत विद्याहरण|
हो तनय काल महाकाला ; यम...

संगीत विद्याहरण - हो तनय काल महाकाला ; यम...

कचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.


अंक दुसरा - प्रवेश पहिला - पद २५

हो तनय काल महाकाला;

यमवध केला नाशवंत नरतनुनें, ही सुतलीला ॥ध्रु०॥

मृत जनक जाई सुतदेहीं, नव गेहीं;

तनुजा तेविं अमर करी स्वकुलाला ॥१॥


राग बिहाग; ताल त्रिवट.

("राजनके राजा महाराजा" या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-03T23:14:40.7670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घोंटाळणें

  • अ.क्रि. १ ( गुंतागुंतीच्या मार्गात , चक्रव्यूहांत ) इकडे तिकडे , मागेंपुढें फिरणें , भ्रमणें . २ कोंडाळणें ; वळणें ; तोंड फिरविणें ; दिशा बदलत फिरणें ; भोंवणें ; गरगर फिरणें ; घुटमळणें उ० कोंडलेल्या जागेंतील वारा . २ ( गवताच्या काडया , केरकचरा इ० वार्‍याच्या झोतावर ) इतस्तत : उडणे ; गरगर फिरत राहणें . ३ ( नदी इ० ) वळनावळणांनीं वहात जाणें ; भोंवरे करीत वाहाणे . ४ ( मन इ० ) गोंधळून जाणें , घोंटाळयांत पडणें ; दिडमूढ होणें ; बावरणें ; गडबडून जाणे ; गुंतणे ; ते सणंग तितक्या रुपयांनीं देण्याविषयीं त्याचे घोंटाळत होते . [ सं . गुंठ - घोंट - घोंटाळणें - गुंठाळणें = लपणें , आंत ओढणे ; - भास १८३२ . ] - सक्रि . गोंधळून टाकणें ; गुंतवणे ; बुचकळयांत पाडणें ; घुटमळावयास लावणें . जातो परी तव मोहनी । घोटाळीत माझे प्राणालागुनी । - नव २१ . ४९ . [ घोटाळणे प्रयोजक ] 
RANDOM WORD

Did you know?

यज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय? त्याला किती दोरे असतात? त्याच्या गाठीला काय म्हणतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site