मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत विद्याहरण|
सुखकर हें होवो मज वाग्वधु...

संगीत विद्याहरण - सुखकर हें होवो मज वाग्वधु...

कचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते. 

सुखकर हें होवो मज वाग्वधुवंदन । नाट्यनर्तनीं

काव्य-मयूरा या देखोनी, कविमन, मधुसम गानीं,

गुंगवी नादनंदनी; कंठनृत्य नाचोनि, सरस्वती देई

प्रतिभेसि बहुचलन; हें होवो मज ॥ध्रु०॥

भासे व्योम गायनधाम, कणकण नटलें नादब्रह्म, गातां

बाला; वीणाकांत रमला; एकजीव मग तो होत, रव

न तयाचा कानीं येत, बोले त्याला---"मूका केंवि

झाला, देत प्रेम सवतीला;"--कठोर या बोला झेली

कविजन; सुखकर हें होवो मज ॥१॥


राग यमन, ताल त्रिवट.

("दिर दिर ते नारे तन नारे तदारे दानी," या चालीवर.)

N/A

References : N/A
Last Updated : January 03, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP