TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
गो -ब्राह्मण कैवारी ॥ म...

मानसगीत सरोवर - गो -ब्राह्मण कैवारी ॥ म...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


बोधविषयक गाणे

गो-ब्राह्मण कैवारी ॥

मूढा मानवा भज श्रीहरी ॥धृ०॥

तेहतीस कोटी सुर सोडवीले ॥

रिस-वानर हाती दैत्य वधीले ॥

मारुनी रावण भारी ॥

स्थापीला बिभिषण लंकानगरी ॥गो०॥१॥

सांगे वसुदेव-सुत पंडू-कुमरा ॥

नित्य मी पुजितो विप्र देव्हारा ॥

इतरा कोण विचारी ॥

शुद्ध सत्वांश हे अवतारी ॥गो०॥२॥

कृष्णरूप जाणे ही विप्रप्रतिमा ॥

निंदिसि जरि तू वर्णोत्तमा ॥

यातनया याम्य-नगरी ॥

हो सावध सावध अंतरी ॥गो०॥३॥

शंखचक्रेशा शुद्ध सत्वांशा ॥

दीनदयाघना रक्षिसी दासा ॥

चरणी सिंधुकुमारी ॥

विलसे श्रीवत्सलांछन ऊरी ॥गो०॥४॥

तुजवाचुनि मज कोणी असेना ॥

भूमंडळावरी अन्य दिसेना ॥

हा भवताप निवारी ॥

नमिते कृष्णा श्रमली संसारी ॥गो०॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T22:36:36.1330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भजें

 • न. हरभर्‍याचें पीठ भिजवून त्याचे लहान लहान गोळे तेल , तूप इ० मध्यें तळून केलेलें खाद्य ; बोंड ; तळलेल्या हरभर्‍याच्या किंवा इतर पिठाचें रुचकर खाद्य . 
 • n  A preparation of gram-flour, &c. 
RANDOM WORD

Did you know?

दीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.