TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
घ्या , घ्या , घ्या , घ्या...

मानसगीत सरोवर - घ्या , घ्या , घ्या , घ्या...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


रामावे गाणे

घ्या, घ्या, घ्या, घ्या, घ्या, झणी ॥

रामनामघुटका ॥धृ०॥

वारिल भव वेथा ॥ वारिल निज चिंता ॥

दंडिल हा सूर्यसुता करिल तुमचि सुटका ॥घ्या०॥१॥

रक्षिल भक्तांसी, दंडिल द्ष्टांसी ॥

दवडु नका काळासी फुकट एक घटिका ॥घ्या०॥२॥

नामामृत आधी ॥ पिउनि हरलि व्याधी ॥

कृष्णेच्या ह्रदयि कधी, भाव नसे लटिका ॥घ्या०॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T21:22:43.1500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गोरसाण

  • न. ( चांभारी ) कातडें मऊ होण्यासाठीं व कमावण्यासाठीं , चुरडलेल्या एरंडया व दहीं , हळद , ताक यांचें मिश्रण . ( क्रि . देणें ; लावणें ; चोळणें ). [ गोरस ? ] 
RANDOM WORD

Did you know?

दीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.