TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
उठि उठि बा विनायका ॥ सि...

मानसगीत सरोवर - उठि उठि बा विनायका ॥ सि...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


भूपाळी

उठि उठि बा विनायका ॥ सिद्धिबुद्धीच्या नायका ॥

माता आपुली जगदंबिका ॥ तात त्रिभुवनगोसावी ॥धृ०॥

रत्‍नखचित सिंहासनी ॥ येउनि बैसे चिंतमणी ॥

करी चामरे घेउनी । अष्टांगना ढाळिती ॥१॥

चौदा विद्यांच्या आगरा ॥ मायबाप मोरेश्वरा ॥

चौदा रत्‍नांच्या सागरा ॥ खजिनदारा चौदांचा ॥२॥

स्नानसंध्या सारुनि आले ॥ द्वारी भक्त बहु तिष्ठले ॥

ताटे भरुनि आणिले ॥ मोदक लाडू तुजलागी ॥३॥

होइ जागृत चिंतामणी ॥ चुकवी कृष्णेची काचणी ॥

पुरे प्रपंच जाचणी ॥ धावे झणी वरदात्या ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-29T21:06:31.5500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

वल्गिजणे

 • अ.क्रि. वल्गना करणे ; व्यर्थ बडबडणे . इये वायांचि सैन्ये पाही । वत्गिजत आहातो । - ज्ञा ११ . ४५८ . [ सं . वल्गना ] वल्गना - स्त्री . 
 • बडबड ; पोकळ भाषण . 
 • बढाई ; प्रौढी मिरविणे ; फुशारकी मारणे . शशमंडळांत कोल्हा म्हणतो मी सिंह वल्गना करितो । - मोकर्ण ( नवनीत पृ . ३३७ ). [ सं . ] 
RANDOM WORD

Did you know?

विविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.