मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह १|
जनी डोईनें गांजली । विठाब...

संत जनाबाई - जनी डोईनें गांजली । विठाब...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


जनी डोईनें गांजली । विठाबाई धाविन्न्ली ॥१॥

देव हातें बुचडा सोडी । उवा मारीतसे तांतडी ॥२॥

केश विंचरुनी मोकळे केले । जनी ह्मणे निर्मळ झालें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 27, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP