TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २|
एक दिवस अचानक पोटामध्य...

बालगीत - एक दिवस अचानक पोटामध्य...

फुलपाखरे रंगीबेरंगी कविता करतात आणि या सगळ्यांचे प्रतिबिंब मुलांना आकाशात दिसत राहते आणि हेच नाते ते आनंदाशी जोडून टाकतात.


एक दिवस अचानक

एक दिवस अचानक

पोटामध्ये बी गेलं.

पाहता पाहता माझंच

बहारदार झाड झालं.

खोडासारखे पाय आणि

हातांनाही पानं आली.

डोळे जागीच मिटून गेले

कान दोन्ही हिरवे झाले.

एक कोकिळा खांदयावरती

कुहूऽऽ कुहूऽऽ करु लागली.

एक खार अंगावरती

सरसर फिरु लागली.

डोक्यावरती कावळ्यांनी

काटक्यांचा खोपा केला.

घर समजून एक पोपट

पानांमधे झोपी गेला.

हाका मारुन, हाका मारुन

मी आता थकलो आहे.

झाडासारखं गुपचूप

उभं राहायला शिकलो आहे.

Translation - भाषांतर
N/A

References :

कवी - दासू वैदय

Last Updated : 2007-12-26T08:19:11.4330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

synergidae

  • साहाय्यक कोशिका 
  • साहाय्यक कोशिका, साहाय्यक पेशी 
  • फुलझाडांच्या बीजकातील (फलनपूर्वावस्थेत) गर्भकोशातील अंदुकाजवळच्या व फलनास साहाय्य करणाऱ्या दोन (वंध्य अंदुके) कोशिका, तिन्ही मिळुन अंदुकपरिवार बनतो व गर्भकोशाच्या वरच्या (बीजकरंधाजवळच्या) टोकाजवळ तो असतो. 
RANDOM WORD

Did you know?

निर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site