TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - जो जो रे जो जो श्रीरामचंद...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


अंगाईगीत

जो जो रे जो जो श्रीरामचंद्रा । दशरथपुत्रा लागो निद्रा ॥ध्रु०॥

केवळ कांचनी-पाळणा आणिला । तुजसाठी बा रेशमी विणिला ॥१॥

खूर रुप्याचे चहुबाजूंना हंतरीलासे आंत बिछाना ॥२॥

भर्जरी चांदवा रेशमी शेला । चिमण्या मोत्यांची झालर त्याला ॥३॥

हंस कोकीळ ते इंद्रनीळाचे । बसवीले शुक मोर पोवळ्यांचे ॥४॥

हालवी कौसल्या दशरथ बाळा । वंदिले कृष्ण त्या विश्वपाळा ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-26T01:30:30.8400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चक्षु

  • न. डोळा ; नेत्र ; नयन ; आंख ; पाहण्याच इंद्रिय बाह्यत्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण । हे पंचविध जाण । इंद्रियें गा । - ज्ञा १८ . ४९९ . जगीं पाहता ज्ञानचक्षीं न रक्षे । - दावि ५७ . [ सं . चक्षुस , चक्षस ; फा . चश्म ] म्ह० चक्षुर्वैसत्यं = डोळयानें पाहिलें तें खरें . 
  • n  An eye. 
  • चक्षुर्वै सत्यं What one sees is true; seeing is believing. 
  • चक्षुरिंद्रिय n  The sense of sight. 
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.