मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत सोयराबाईचे अभंग|संग्रह १|
पंढरीचे ब्राम्हणे चोख्यास...

संत सोयराबाई - पंढरीचे ब्राम्हणे चोख्यास...

संत सोयराबाईंच्या अभंगातून विठ्ठलाशी जवळीक साधण्याचा मार्ग सापडतो.


पंढरीचे ब्राम्हणे चोख्यासी छळीले । तयालागीं केले नवल देवें ॥१॥

सकळ समुदाव चोखियाचे घरी । रिध्दी सिध्दि द्वारी तिष्ठताती ॥२॥

रंग माळा सडे गुढीया तोरणे । आनंद किर्तन वैष्ण्ववांचे ॥३॥

असंख्य ब्राम्हण बैसल्या पंगती । विमानी पाहती सुरवर ॥४॥

तो सुख सोहळा दिवाळी दसरा । वोवाळी सोयरा चोखीयासी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP