मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
नामयाचाधरूनिहात ॥ क्षणाक...

अभंग ६४ - नामयाचाधरूनिहात ॥ क्षणाक...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


नामयाचाधरूनिहात ॥ क्षणाक्षणापंढरीनाथ ॥ ज्ञानदेवासीआठवीत ॥ सद्‍गदितहोवोनी ॥१॥

उद्धवासीम्हणेपांडुरंग ॥ यासज्जनाचानव्हावावियोग ॥ ह्रदयहोतसेदोनभाग ॥ सखेअंतरंगतुम्हीमाझे ॥२॥

मजयाहूनगोडनवाटे ॥ समूळजीवांचेदुःख आटे ॥ ऐसाजिवलगनभेटे ॥ संतोषवाटेमानसी ॥३॥

धन्यधन्यचवघेजण ॥ मुक्ताबाईब्रह्मपूर्ण ॥ याणीतारिलेसकळ अज्ञान ॥ दुःखदारुणनासले ॥४॥

यांचेनिपडिपाडे ॥ ज्ञानासारिखेरत्‍नजोडे ॥ उपमेसीदिसेथोकडे ॥ हेतवनघडेकेल्पांती ॥५॥

माझ्याअंतरीचेगुज ॥ उद्धवासांगीतलेतुज ॥ कीनामदेवजाणतासहज ॥ आणिकमजनावडते ॥६॥

घडीघडीरुक्मिणीपासी ॥ बैसूनसांगेह्रषीकेशी ॥ मातारुक्मिणी निजमानसी ॥ जिवलगासीआठवीतसे ॥७॥

निवृत्तीतुम्हानाहीभिन्नता ॥ त्याचाआत्मातुम्हीअनंता ॥ शिवविष्णुऐक्यता ॥ असेस्वभावतामुळीचे ॥८॥

ज्ञानदेवतुमचाचिअंश ॥ केवळब्रह्मस्वयंप्रकाश ॥ स्वात्मसुखानिजरहिवास ॥ स्वानंद असेउद्बोध ॥९॥

गोडीसवेजैसागुळ ॥ सौवर्णरत्‍नजडिततेजाळ ॥ जैसेपुष्पासवेपरिमळ ॥ कैचेवेगळेस्वामिया ॥१०॥

सोपानदेवतरीपोटींचा ॥ तोप्राणसखाअसेतुमचा ॥ तेथेशब्दभिन्नपणाचा ॥ कोठवरीवाचामिरवेल ॥११॥

सकळसंतमहंतमिळोनी ॥ माथाठेविलाहरीचरणी ॥ जगन्माताबोलेरुक्मिणी ॥ तुम्हापासूनीदूरनाहीत ॥१२॥

नामदेवांनीधरिलेचरण ॥ साष्टांगघालोनीलोटांगण ॥ तूस्वामीसर्वांचेजीवन ॥ मीरंकदीनकैबोलू ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP