मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
चतुर्भुजश्याममूर्ती ॥ शं...

अभंग ४२ - चतुर्भुजश्याममूर्ती ॥ शं...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


चतुर्भुजश्याममूर्ती ॥ शंखचक्राचीआकृती ॥ पीतांबराचीदिव्यदीप्ती ॥ पडलीसृष्टीवरी ॥१॥

धन्यधन्यज्ञानदेव ॥ धन्यधन्यतोमाधव ॥ मग आरंभिलाअनुभव ॥ ज्ञानदेवाचेनिमुखे ॥२॥

तवम्हणेज्ञानेश्वरा ॥ तूअवतरोनमाजीचराचरा ॥ हरिलामहादोषथारा ॥ तुझेनीकवित्वमाझ्यागोष्टी ॥३॥

जोपरिसेलहेसृष्टी ॥ तोयेईलमाझेभेटी ॥ वैकुंठपीठीविष्णूच्या ॥४॥

तुवाजोग्रंथानुभवागीतेसीसांगीतलाअनुभव ॥ तेमुख्यठेवणेराणीव ॥ अनुभवीजाणती ॥५॥

तैसाचीअमृतानुभव ॥ सिद्धपीठकेलेभाव ॥ दाउनीमनोहरराणीव ॥ निजगुह्याआमुचे ॥६॥

वसिष्ठगीतेचीटीका ॥ भावार्थकाढिलाश्लोका ॥ ग्रंथसंचिलानेटका ॥ करूनीरचनादाखविली ॥७॥

तूमहाब्रह्मींचाअंश ॥ पदपदांतरीकेलाप्रकाश ॥ दाउनियाउदासविशेष ॥ याजीवासीतारिले ॥८॥

तरीतूआताएकवेळ ॥ माझीस्तुतीकरीनिर्मळ ॥ जेणेकरूनितरतीसकळ ॥ वक्त्तेश्रोतेग्रंथकार ॥९॥

नामाम्हणेपरमानंद ॥ पावोनिपाउद्बोध ॥ केलाज्ञानदेवसावध ॥ स्तुतीउपरतीमांडिली ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP