मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
मगव्यासपूजासारिली ॥ तैसी...

अभंग ३८ - मगव्यासपूजासारिली ॥ तैसी...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


मगव्यासपूजासारिली ॥ तैसीचवाल्मीकाचीकेली ॥ वसिष्ठादिकीअंगिकारिली ॥ समस्तऋशीपूजियेले ॥१॥

धन्यधन्यधरातळी ॥ येउनियादेवीसकळी ॥ माजीसहितवनमाळी ॥ अलंकापुरीये ॥२॥

मगसाठीतीनशेगंगा ॥ माजिद्वादशालिंगा ॥ अष्टोत्तरशेतीर्थेपैंगा ॥ तिहीतपआरंभिले ॥३॥

कोटितीर्थांचारहिवास ॥ अष्टभैरवसावकाश ॥ वसुकोटिगणेश ॥ साठीसहस्त्रगणांसहित ॥४॥

ऐसेरहिवासलेषण्मास ॥ दिव्यद्रुमफळेप्रतिदिवस ॥ दिव्यअन्नसावकाश ॥ अमृतभक्षितीदेव ॥५॥

ऐसासकळतीर्थांचामेळा ॥ तयामाजीपरब्रह्मपुतळा ॥ करीज्ञानदेवाचासोहळा ॥ अळंकापूरनगरीये ॥६॥

गरुडहनुमंताऐसे ॥ पुढेकामारीह्रषीकेशे ॥ साक्षातवसिजेमहेशे ॥ गौरीसहअळंकापुरी ॥७॥

नंदीभृंगीशंखत्राहाटण ॥ प्रतिदिनीविभूतीचेभूषण ॥ जयजयशंकरशिवपूर्ण ॥ ऐशीस्तोत्रेगाताती ॥८॥

महासभास्थळवैकुंठ ॥ सभेश्रेष्ठवैकुंठपीठ ॥ आणिशिवमूर्तीघनदाट ॥ नीळकंठसभेसी ॥९॥

रंभाउर्वशीनाचती ॥ नारदतुंबरविणेवाजविती ॥ गणेशशारदाआळविती ॥ सहारागएकविसमूर्च्छना ॥१०॥

ऐसारंगस्थिरावला ॥ जयजयकारेघोषकेला ॥ तेणेचवकलाउठिला ॥ पाताळीचातोशेष ॥११॥

ऐकोनिविष्णुकीर्तन ॥ तयासीआलेपैस्फुंदन ॥ मग उच्चारितरामकृष्ण ॥ मृत्युलोकाआला ॥१२॥

सहस्त्रवदनस्तुतीकरी ॥ हरनमस्कारिलेहरी ॥ वाहुनीतुळशीमंजिरी ॥ ज्ञानदेवापूजिले ॥१३॥

नामाम्हणेज्ञान उदयो ॥ ज्ञानदेवभाग्याचापहाहो ॥ आपणयेउनीवैकुंठरावो ॥ समाधीदिधलीनिजहस्ते ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP