मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
वेदध्वनीकेलीमुनी ॥ गंधर्...

अभंग १३ - वेदध्वनीकेलीमुनी ॥ गंधर्...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


वेदध्वनीकेलीमुनी ॥ गंधर्वगायनेहोतीगगनी ब्रह्मादिकइंद्रविमानी ॥ इंद्रायणीज्ञानदेवी ॥१॥

लागलियामंगळतुरेध्वनी ॥ तीर्थेउभीकरजोडोनी विठ्ठलदेवज्ञानसंजीवनी ॥ नयनीन्याहाळत ॥२॥

राईरखुमाईमाता ॥ सत्यभामागोपीसमस्ता आरतियाओवाळुनभ्रांता ॥ ब्रह्मत्वरिताज्ञानदेव ॥३॥

देवऋषिगणसकळ ॥ जयजयकारध्वनी मंजुळ ॥ स्तुतीस्तोत्रेसकळ ॥ नक्षत्रादिगाती ॥४॥

वरुषतीदिव्यसुमने ॥ निवृत्तिसोपाननारायणे ॥ संबोखिलेसंजीवनी ॥ नित्यपारणेहरिपाठी ॥५॥

परिसाभागवतडुल्लत ॥ विठ्ठलीझालाकृतकृत्य ॥ नामाअसेशोकाकुळीत ॥ चरणीरतविठ्ठलाच्या ॥६॥

शेजघालुनीसुमनी ॥ विठ्ठलपाहेरुक्मिणी ॥ ज्ञानदेवाचेगुणमनी ॥ आठवितेम्हणेहरि ॥७॥

नामाझालाभयाभीतचित्ते ॥ ज्ञानासारखेरत्‍नमागुते ॥ नदेखोऐसेविठ्ठलाते ॥ पुसेत्वरितेरुक्मिणी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP