TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|नक्षत्र जनन शांती|
पंचगव्य मेलन

पंचगव्य मेलन

मूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.
Performing yagna to the birth star will help the people to safeguard the life from worries and bad days.


पंचगव्य मेलन

पंचगव्य मेलन

कोणत्याही शांतिकार्यात शरीरशुद्धी व स्थलशुद्धीसाठी पंचगव्य वापरतात यामध्ये गोमूत्र, गोमय, दूध, दही, तूप व कुशोदक वापरतात. या सर्व पदार्थांचे प्रमाण ठराविक असते. शांतिकार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गुरुजींनी पंचगव्य मेलन करावे ते असे.

आचार्य-आचम्य । प्राणानायम्य ।

ॐ केशवाय नमः । नारायणाय नमः । माधवाय नमः । गोविंदाय नमः । विष्णवे नमः । मधुसूदनाय नमः । त्रिविक्रमाय नमः । वामनाय नमः । श्रीधराय नमः ।

ह्रषिकेशाय नमः । पद्मनाभाय नमः । दामोदराय नमः । संकर्षणाय नमः । वासुदेवाय नमः । प्रद्युम्नाय नमः । अनिरुद्धाय नमः । पुरुषोत्तमाय नमः । अधोक्षजाय नमः । नारसिंहाय नमः । अच्युताय नमः । जनार्दनाय नमः । उपेंद्राय नमः । हरये नमः । श्रीकृष्णाय नमः । प्राणायामः ।

गायत्री मंत्र -

यो देवः सवितास्माकं धियो धर्माधि गोचरे । प्रेरयेत्तस्य तद्‌भर्गस्तद्वरेण्यं उपास्महे ।

वरद मूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः ।

तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेवच । योगश्च करणं चैव सर्व विष्णुमयं जगत् । अद्योत्यादि वर्तमान प्राशनार्थं प्रोक्षणार्थं च पंचगव्य मेलनम् करिष्ये ।

(उदक सोडावे.)

ॐ गोमूत्रं गोमयं क्षीरं दधीसर्पिः कुशोदकं । सर्वस्थलं विशुद्ध्यर्थं पंचगव्यं करोम्यहं । पंचसप्तवा दर्भोकूर्च ताम्रपात्रे निघाय तदुपरी ।

गोमूत्रं - गोमूत्रं सर्व शुद्ध्यर्थं पवित्रं पापशोधनम् । आपदां हरते नित्यं पात्रे तन्निक्षिपाम्यहम् ।

गोमयं - अग्रमग्रं चरन्तीनाम् औषधीना रसोद्भवम् । तासां वृषभ पत्‍नीनां गोमयं तत्क्षिपाम्यहम् ।

दूध - पयः पुण्यतमं प्रोक्तं धेनुभ्यश्च समुद्भवम् । सर्वशुद्धिकरं दिव्यं पात्रे तन्निक्षिपाम्यहम् ।

दही - चंद्रकुंद समं शीतं स्वच्छं वारिं विवर्जितम् । किंचित् आम्ल रसालं च पात्रे तन्निक्षिपाम्यहम् ।

तूप - घृतं शुद्धं महाद्दिव्यं पवित्रं पापशोधनम् । सर्व पुष्टिकरं चैव पात्रे तन्निक्षिपाम्यहम्

कुशोदकं - कुशमूले स्थितो ब्रह्मा कुशमध्ये जनार्दनः । कुशाग्रे शंकरो देवस्तेन पूतं कुशोदकं ।

अशा रीतीने तयार केलेले पंचगव्य दर्भाने ढवळावे. त्याचा मंत्र -

गोम्त्रे वरुणोदेवो हव्यवाहस्तु गोमये । क्षीरे शशधरो देवो वायुर्दधि समाश्रिताः ।

भानुः सर्पिषि संदिष्टो कुशे ब्रह्मादि देवताः । जले साक्षाद् हरिः संस्थः पवित्रं तेन नित्यशः ॥

हे ब्राह्मणाने तयार केलेले पंचगव्य ऊर्ध्व सह ५ दिशांना शिंपडावे व पती-पत्‍नीने प्राशन करून, दोन वेळा आचमन करावे.

यजमान-आचम्य ।

ॐ केशवाय नमः । .... श्रीकृष्णाय नमः । त्यानंतर पंचगव्य पिण्यासाठी द्यावे. त्याचा मंत्र

ॐ यत्वगस्थितं पापं देहे तिष्ठति मामके ।

प्राशनात् पंचगव्यस्य दहत्यग्निरेवेंधनम् । इति प्राश्य । द्विराचम्य ।

यानंतर यजमान पति-पत्‍नीस दोन वेळा आचमन करावयास सांगावे. आचार्यांनी यज्ञोपवीत संस्कार करून यजमानास यज्ञोपवीत धारण करण्यास द्यावे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-14T23:08:00.3630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निज

 • वि. स्वतःचे स्वकीय , आत्मीय ; आपले ; ( अत्यंत - शर ) - नस्त्री . स्वतःची कामे ( क्रि० सांगणे ; बोलणे ). म्ह ० निजेवाचून पुजा नाही = फुकट कोणी कोणाच्या उपयोगी पडत नाही . [ सं . ] 
 • न १ मन . २ निजगुज ; विश्वरुप . ३ आत्मस्वरुप ; स्वस्वरुप . पाहें पां वालभाचे नि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें । - ज्ञा ९ . ४६५ . [ सं ] 
 • स्त्री. झोंप . तदुक्तिस जन प्रभो जरि निजेमधे चावळे । - केका ७३ . [ सं . निद्रा ] निजगळ - वि . ( ना . ) झोंपाळू . निजतीक्रिया - स्त्री . प्रेत निजल्या स्थितीत पुरणे .- बदलापूर १७२ . निजणे - अक्रि . १ झोंप घेणे ; झोंपणे . टपकण निज . महारपोर रात्र शिळी करतील . ( लहान मुलाला लवकर निजविण्यासाठी म्हणतात . ) २ आडवे होणे ; कलणे ; लोळणे . ३ आजारी पडणे ; हांतरुणाला खिळणे . ४ ( ल . ) मरणे . ५ नाश पावणे ; बुडणे ; नाहींसा होणे . ( धंद्यातील भांडवल , धंदा , व्यापार इ० ). ६ भरभराटीस न येणे ( दैव ); मंद चालणे ( कामधंदा ); नाहींसा होणे ( हुकमत , अधिकार ); बेचिराख , उजाड होणे ( घर , गांव ). ७ संभोग करणे . निजलेला मेल्यासारखा - मृतवत निजलेला व मेलेला सारखाच . निजल्या जागी विकणे - कारवाईने आपले काम साधणे ; बोटावर नाचविणे . निजून उठणे , उठत असणे - ( पहांटेस , लवकर )- प्रातःकाळी झोंपेतून उठणे किंवा उठण्याची संवय असणे . सावकाश निजणे - शांतपणाने झोंप घेणे ; बेफिकीरपणे झोंपणे . निजविणे - सक्रि . झोंपविणे ; दुसर्‍याला झोंपू देणे आडवे पसरविणे ; निजावयास लावणे . निजसुरा - वि . अर्धवट झोंपलेला अर्धवट जागा ; असावध . जेणे देहात्मवादी निजसुरा । - यथादी १ . ३८२ . निजानीज - स्त्री . सामान्यपणे निजणे ; सर्वत्रांचे निजणे ; शांतता ; सामसूम . निजायाबसायाजोगी - वि . ( बायकी ) घरकाम करण्यास योग्य झालेली , वयांत आलेली ( स्त्री . ) निजाळू - वि . झोपाळूं ; फार , नेहमी झोंप घेणारा . निजेला - वि . निजलेला ; झोंपलेला ( माणूस ). निजल्यामधे पुछ्य ते लोळताहे । - राक १ . ३३ . त्यांतील एक कलहंस तटी निजेला । - र ९ . 
 • ०कार्य न. १ आपले स्वतःचे काम . २ ब्रह्मज्ञान , आत्मज्ञान मिळविणे . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय? ते केव्हां देतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.