TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|
गमाडि गंमत जमाडि जंमत ...

बालगीत - गमाडि गंमत जमाडि जंमत ...

बालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय.

Balgeet is a traditional or composed song or poem taught to children for development of vocabulary.


बालगीत

गमाडि गंमत जमाडि जंमत, ये ग ये सांगते कानात

बोलायचं नाहि पण, सांगायचं नाहि कुणी

हसायचं नाहि ग गालात

गच्चिवर चल, जिन्याखाली चल, चला ग जाऊ बागेत

मागिल दारी, पुढच्या दारी, इथंच सांगते कानात

पण बाई शप्पत, गळ्याची शप्पत, नाही कुणाला बोलायचं

खरंच सांगते, दिलं वचन ते, नाही कुणी ग मोडयचं

काय झालं बाई, किनई ग, बाई

इश्श ग बाई, बोलू कसं ?

आमची किनई, मनी किनई

बाई बाई सांगू कसं ?

दोन नी तीन, तीन नी दोन

पिटुकलि पिल्लं झाली तिला

अशि बाई, गंमत गमडि गंमत, चला गडे ग, बघा चला

गीत - आशा गवाणकर

Translation - भाषांतर
N/A

References : http://aathavanitli-gani.com/
Last Updated : 2018-01-17T19:24:21.1400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बिजवड

 • न. 
 • ज्याच्या बीजापासून जो झाला तो ( आंबा लता इ० ). हा आंबा बनछोडाचा आहे . 
 • बीज ; अवलाद ; बिजवट पहा . - पु . शेताची पुन्हां पेरणी ; एक पीक कापून घेतल्यावर पुन्हां त्यांतच केलेलें पीक . ( क्रि० करणें ). - पुन . एकाच जमीनींत काढलेल्या पहिल्या पिकाचा दुसर्‍या पिकावर जो साधकबाधक परिणाम होतो तो ; पूर्वीच्या पिकाचा जमिनींत अवशिष्ट राहणारा गुणधर्म ; बिवड . तागाचा बिजवड सर्वदा , चांगला . [ बीज ] 
RANDOM WORD

Did you know?

What is the difference between Smarta & Bhagwata Ekadashi?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.