TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते|संग्रह १|
आई व्हावी मुलगी माझी ,...

बालगीत - आई व्हावी मुलगी माझी ,...

बालगीत लहान मुले आनंदाने गातात.
Balgeet is always sung by children with fun and joy

बालगीत

आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई

नको बोलणी खारट, आंबट, विटले विटले बाई

सूर्यापूर्वी उठा सकाळी, चहा ऐवजी दूध कपाळी

आंघोळीच्या वेळी चोळा, डोईस शिक्केकाई

’केस कोरडे कर ग पोरी’, सात हात त्या जटा विंचरी

’नको पावडर दवडू बाई’, कोकलते ही आई

शाळेनंतर पुन्हा शिकवणी, रोजचीच ती फुका जाचणी

लहान भावादेखत अगदी कान पकडते बाई

गीत - ग. दि. माडगूळकर

Translation - भाषांतर
N/A

References : http://aathavanitli-gani.com/
Last Updated : 2018-01-17T19:24:18.2800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

काम निर्लज्‍जेचें करावें, तसें ऐकून घ्‍यावें

  • काम जर निलाजर्‍यासारखे केले तर त्‍याबद्दल येणारा दोष निमूटपणें सहन करावा, त्‍याबद्दल कुरकुर करूं नये 
  • पण असे होत नाही. निर्लज्‍जपणाचें काम करणारेहि तसे ऐकले म्‍हणजे ओशाळे होतात.-सवि २३२९. 
RANDOM WORD

Did you know?

अतिथी व अतिथिसत्कार याचे विशेष महत्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site