TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा २५१ ते ३००|
उंट व त्याचा मालक

उंट व त्याचा मालक

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


उंट व त्याचा मालक

एका माणसाने आपल्या उंटाच्या पाठीवर ओझे लादून त्याला विचारले, 'काय रे, तुला डोंगरावरून चढून जाणं योग्य वाटतं की उतरून जाणं योग्य वाटतं ?' उंटाने सरळ उत्तर न देता पर्यायाने आपल्या मालकाला उलट विचारले, 'महाराज मैदानातून जाण्याचा रस्ता बंद झाला की काय ?'

तात्पर्य - राजमार्ग सोडून मुद्दाम वाकड्या वाटेने जाण्याची काही लोकांना सवय असते.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T19:58:31.5270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नागवण

 • f 
 • स्त्रीन . १ लुटालूट ; दरोडा ; लुबाडणे . ( चोर , राज इ० नी ). २ सरकारी खंड ; दंड . मग राजा पुसेल आपणाकारण । तरी पडेल नागवण ते देऊं । - भावि ५४ . १५४ . ३ व्यापारांतील तोटा . ४ ( सामा . ) द्रव्यहानि ; बुडवणूक .( क्रि० घेणे ; घालणे ). ५ द्रव्यापहारामुळे होणारी दुर्दशा , लुबाडल्यामुळे झालेली अवस्था . न पाविजे कदा उन्मत्त झालिया । दंभ तोचि वायां नागवण । - तुगा २१ . ६ . लूट . विषयदेशीचे नागवणे । आणीत जे । - ज्ञा १८ . ४६४ . - एरुस्व १२ . ३८ . [ नागविणे ] म्ह ० ( गो . ) समर्थाची सांठवण दुर्बळांची नागवण . नागवणा - वि . नागविणारा . नाही माझे मनी । पोरे रांडा नागवणी । - तुगा ३११७ . नागविणे - उक्रि . १ नागवे ; वस्त्रहीन करणे . - ज्ञा ११ . ४६९ . २ लुटणे ; जुलूम करणे ; लुबाडणे ; बुचाडणे . साध्वी शांति नागविली । - ज्ञा ३ . २९१ . ३ . फसविणे . नागविले भगवे योगी । समाधिभ्रमे । - ज्ञा १६ . २९८ . - अक्रि . लुटला ; लुबाडला जाणे . बहु पांगविलो बहु नागविलो । बहु दिसझालो कासावीस । - तुगा १५०५ . [ नागवे करणे ] 
 • नागवणूक f  Plundering, spoiling. Plundered state. 
RANDOM WORD

Did you know?

प्रदक्षिणा कशी व कोणत्या देवास किती घालावी ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.