TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा २५१ ते ३००|
कोंबडी आणि साळुंकी

कोंबडी आणि साळुंकी

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


कोंबडी आणि साळुंकी

एक कोंबडी उकिरडा उकरीत असता, काही सापांची अंडी तिला दिसली. मग त्यांची दया आल्याने ती उबवावी म्हणून ती त्यांच्यावर बसली. ते पाहून एक साळुंकी तिच्याजवळ आली व रागाने म्हणाली, 'अग बाई, तुला काय म्हणावं ? तू ह्या दुष्ट प्राण्याची कीव करते आहेस, पण मी तुला खात्रीने सांगते की, ही सापाची पिल्लं अंड्याबाहेर निघाली म्हणजे पहिल्याने तुझाच जीव घेतील.'

तात्पर्य - पात्रतेचा विचार केल्याशिवाय उपकार करू नये.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T19:24:28.2400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सळक

  • स्त्री. १ पावसाची सर , सळकधार असाहि वाक्प्रचार आहे . २ तोफांची सरबत्ती ; बंदुकांची फैर ; शिलग . सळका सुटूं लागल्या । - ख ४२ . ८९ . [ घ्व . सळ ] 
  • स्त्री. शिलका ; कळ ; उसण . 
  • f  A shower of rain. 
  • स्त्री. हद्द ; मर्यादा ; रेषा . पर्वता भोवत्या सळक घालिजे । तिया उलंगुनु न जाईजे । - ख्रिपु १ . १८ . २९ . [ सं . शलाका ] 
RANDOM WORD

Did you know?

मंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.