TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा २०१ ते २५०|
गरुड पक्षी व कावळा

गरुड पक्षी व कावळा

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


गरुड पक्षी व कावळा

एका पर्वताखाली मेंढ्यांचा कळप चरता असता पर्वतावर असलेल्या एका गरुड पक्ष्याने त्या कळपावर झेप घातली व त्यातील एका मेंढ्याच्या पाठीवर बसून त्याला आपल्या पायात धरून तो आकाशात गेला. ते पाहून जवळच्या झाडावर बसलेला कावळा तसेच करायला गेला व त्याचे पाय मेंढ्याच्या लोकरीत अडकले. तेव्हा तो मोठ्याने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून धनगर तेथे आला व त्याने त्या कावळ्याला पकडून त्याच्या पायाला दोरी बांधली व तो आपल्या मुलाला खेळायला दिला.

तात्पर्य - दुसर्‍याचं अनुकरण करताना आपली स्थिती व शक्ती यांचा विचार करावा.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-10T22:26:52.8000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

डिगोरा

  • पुस्त्री . ( को . ) लहान ढीग ; गंज ; डिंग . [ डिंग ] 
  • पु. ( व . ) डिंकाचा केलेला लाडू . डिंकवडा पहा . 
RANDOM WORD

Did you know?

कोणतेही कार्य करतांना मुहूर्त कां पहावा? त्यामागची संकल्पना काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site