TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|दत्त उपासना|
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी ...

श्री दत्त शेजारती - श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी ...

श्री दत्त शेजारती

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.
Dattatrya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.

श्री दत्त शेजारती

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सुखें निद्रा करा ॥ सुखें निद्रा करा ॥ पुरले मनोरथ जातों आपुल्या आगारा ॥धृ०॥

पावला प्रसाद आतां सुखें निजावें ॥ देवा सुखें पहुडावें ॥ आपुल्याला श्रम होती बहु स्वभावें ॥ श्रीपाद० ॥१॥

तुम्हां जागविलें स्वामी आपुलिया काजा ॥ स्वामी आपुलिया काजा ॥ शुभाशुभ कर्म दोष हरावया माझा ॥ श्रीपाद० ॥२॥

तुका म्हणे उच्छिष्टाचें दिधलें भोजन ॥ दिधलें० ॥

आम्हीं नाहीं निवडिलें मुळीं भिन्न आणि भिन्न ॥ श्रीपाद० ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-02-10T14:33:33.8130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

थेट

  • वि. अस्सल ; चोख ; शुद्ध ; खरा . बोली महाराची थेट मराठी । - दामाजी . - क्रिवि . १ बरोबर ; हुबेहुब ; यथान्याय . २ नीट ; लागलाच ; न थांबता ; न बदलतां ; न वळतां ; सरळ . ( समासांत ) थेट - पैठणी तयार झालेला ; जिनसाचे नांव पुढे लावून ; जसेः - थेट सनंग - डागिना - भांडे - जिन्नस . [ सं . तत्रस्थ ; हिं . ] सामाशब्द - 
  • ०खरिदी स्त्री. माल तयार होणार्‍या ठिकाणी केलेली खरेदी . 
  • ०चा वि. त्याच जागचा . 
  • ०आंख पु. अस्सल आंकडा अथवा खूण ( मालाची ). 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

रुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.