TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ५|
जो आवडतो सर्वाला , त...

भजन - जो आवडतो सर्वाला , त...

भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

भजन

जो आवडतो सर्वाला, तोची आवडे देवाला ॥धृ॥

दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालूनी, दुःख नेत्रीचे घेता पिऊनी फोडी पाझर पाषाणाला ॥१॥

घेऊनी पंगू आपुल्या पाठी, आंधळ्याची होतो काठी, पायाखाली त्याचेसाठी देव अंतरी नीज हृदयाला ॥२॥

जनसेवेचे बांधूनी कंकण, त्रिभुवन सारे घेई जिंकून, अर्पून आपुले हृदय सिंहासन नित भजतो मानवतेला ॥ जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-02-10T13:04:02.6100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दुला

  • पु. ( जुगारी खेळ ) दुसरा ; दुसर्‍याने खेळणारा ; याच्या उलट मिरी = प्रथम खेळणारा . [ दु = दोन ] 
  • पु. १ पंजा हातांत घेऊन ताबुतापुढे नाचतांना मुसलमान लोक कत्तलच्या रात्री हसनच्या मृत्युचा शोक करीत हिंडताना उच्चारतात तो शब्द . हुसेन हा त्याच्या विवाहाच्या आदल्या रात्री ( कत्तलच्या रात्री ) यझीदकडून मारला गेला . मूळचा शब्द हिंदी दुल्हा असा असून त्याचा नवरा असा अर्थ आहे . २ उद्धट व दांडगा मनुष्य . [ हिं . दुल्हा = नवरा ] 

RANDOM WORD

Did you know?

Gotra. Vats & vatsayan are same ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site