TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
रजनीमाईचा पाळणा

रजनीमाईचा पाळणा

रजनीमाईचा पाळणा Rajanimai Palana

रजनीमाईचा पाळणा

बाळा जो जो अंगाई । गाई रजनी माई ॥धृ॥

निजली सारी रानपाखरे

गाती निर्झर, गाती वारे

गाती दिशाही दाही, बाळा जो जो अंगाई ॥१॥

आकाशामधी शब्दावांचुनि

यक्ष यक्षिणी गाती गाणी

लहर तरंगत येई , बाळा जो जो अंगाई ॥२॥

सुबक रुपेरी तुझा पाळाणा

नक्षत्रांच्या राघू मैना

छतास जडल्या पाहा, बाळा जो जो अंगाई ॥३॥

हंसरा राजस माझा राणा

कुणा दिसेना कधि रडताना

दृष्ट न होवो बाई , बाळा जो जो अंगाई ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:31:47.6500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उपलाणू

  • वि. खोगीर , जीन न घातलेला ( घोडा ). कीं जीव नृपाचे वारु उपलाणें । ज्ञा १८ . ४६४ . जैसा वारु उपलाणी । वश्य करी अश्वसाहणी । - एभा २० . २१६ . [ सं . उत + पर्याण = घोड्याचा साज , खोगीर ; प्रा . उप्पल्लाण ] 
  • ०बसणें जिनाखेरीज घोड्यावर बसणें . एक उपलाणी बैसले । पायबंद सोडूं विसरले । तेणें गुंतोनि खालीं पडिलें । पायबंद बसती पाठीवरी ॥ - जै ७६ . ६० . 
  • a  Wanting saddle or cloth. A lodger, a sojourner. 
RANDOM WORD

Did you know?

Sarva namaskar havet.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.