TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
जो जो जो जो रे गजवदना । म...

गणपतीचा पाळणा - जो जो जो जो रे गजवदना । म...

गणपतीचा पाळणा - Ganapati Palana

गणपतीचा पाळणा

जो जो जो जो रे गजवदना । मयुरेश्‍वर सुखवदना ।

निद्रा करि बाळा एकरदना । सकळादी गुणसगुणा ॥धृ॥

गंडस्थळ शुन्डा ते सरळी । सिदुंर चर्चुनि भाळी ।

कानी कुंडले ध्वजजाळी । कौस्तुभ तेज झळाळी ॥१॥

पालख लावियला कैलासी । दाक्षयणिचे कुशी ।

पुत्र जन्मला हॄषकेशी । गौरिहाराचे वंशी ॥२॥

चौदा विद्यांचा सागर । वरदाता सुखसागर ।

दुरिते निरसिली अपार । विष्णूचा अवतार ॥३॥

लंबोदर म्हणता दे स्फुर्ति । अद्‍भुत ज्याची किर्ती ।

जीवनसुत अर्ची गुणमुर्ती । सकळिक वांछा पुरती ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:31:28.0830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मूल्य

  • न. मोल ; किंमत . [ सं . ] 
  • ०वान वंत - वि . मोठ्या किंमतीचा ; महाग ; किंमतवान . [ सं . मूल्यवान ] मूल्यत्त्व - न . ( रसायन शास्त्रांतील ) परमाणूंची संयोगशक्ति ( इं . ) व्हलन्सी . उज्ज हें एकमूल्यक द्रव्य असून त्याचें तें मूल्यत्व स्थिर असल्यामुळें संयोगशक्ति मोजण्याकडे त्याचा उपयोग केला जातो . - ज्ञाको ( म ) १८८ . 
  • ०त्व - मूल द्रव्वें विशिष्ट परिमाणांतच संयोग पावतात हा सिद्धांत . ( इं . ) थिअरी ऑफ व्हॅलन्सी . मूल्यानुवर्ती - वि . किंमतीवर अवलंबून असलेली ; किंमतीच्या प्रमाणांत असलेली . याच्या उलट परिमाणानुवर्ती . 
  • कल्पना - मूल द्रव्वें विशिष्ट परिमाणांतच संयोग पावतात हा सिद्धांत . ( इं . ) थिअरी ऑफ व्हॅलन्सी . मूल्यानुवर्ती - वि . किंमतीवर अवलंबून असलेली ; किंमतीच्या प्रमाणांत असलेली . याच्या उलट परिमाणानुवर्ती . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जननशांतीचे महत्व स्पष्ट करा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site