मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|रामचंद्राचीं आरती| जय देव जय देव जय मंगलधामा... रामचंद्राचीं आरती आरती रामचंद्रजींचीं । सुज... जयदेव जयदेव जयजय श्रीरामा... जयजयाजी रामराया करि कृपेच... दशरथराजकुमारा धृतमुक्ताहा... अवतरला रघुपती जे । आनंदली... सर्वही वस्तु त्वद्रुप मज ... जय देव जय देव जय आत्माराम... स्वस्वरुपोन्मुबुद्धि वैदे... काय करुं गे माय आतां कवणा... श्यामसुंदर रामाचे चरणकमळी... नयना देखत जन हे विलयातें ... दशरथ राजकुमारा धृत मुक्ता... कमळाधर कमळाकर कमळावर ईशा ... साफल्य निजवल्या कौसल्या म... त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे ग... अयोध्या पुरपट्टन शरयूचे त... ऎकावी कथा कानीं राघवाची ,... श्रीमद्रामचंद्रा अयोध्याप... स्वात्मसुखामृत सागर जय सद... राक्षसंभारे पृथ्वी बहुभार... तव ध्यानें माझें मन मोहित... आजि रघुपति तव चरणीं करितो... बंबाळ कर्पुराचे । दीप रत्... रत्नांची कुंडलें माला सुव... विडा घ्याहो रघुवीरा । राम... आरती करितों राघवचरणीं । ... परमात्मा श्रीरामा महामाया... विडा घ्याहो रामराया । महा... काय करुं माय आतां कवणा ओव... दशरथे रामचंद्रा कौसल्या प... जय देव जय देव जय मंगलधामा... जय जय श्रीरामचंद्रा भक्तव... जय देव जय देव जय चिन्मय र... जयजय रघुनंदन प्रभु, दिन द... रामचंद्राचीं आरती - जय देव जय देव जय मंगलधामा... रामचंद्राचीं आरती Tags : aratiramआरतीराम रामचंद्राचीं आरती Translation - भाषांतर जय देव जय देव जय मंगलधामा । भावें भजतों तुजला दे सौभाग्य रामा ॥ धृ. ॥ तव ध्यानें माझें मन मोहित झालें ॥ मनमोहन नाम तुझें म्हणूनी शोभलें ॥ भजनामृत प्रेमे प्राशन पै केलें ॥ करुणा करीं देवा सार्थक हें नमलें ॥ जय. ॥ १ ॥ देवा केले तुवां अगणित उपकार ॥ सकळहि जगताचा तूंची आधार ॥ निजभक्तांचा घेशी माथां तू भार ॥ ऎशी करुणा तुझी देवा अपार ॥ जय. ॥ २ ॥ अर्पीली काया अवघी ही तूतें ॥ पातकि आहे परि तू उद्धरी मातें ॥ शिशुहारी पडतां रक्षावें तातें ॥ सांभाळी धरुनी निजभक्तांते हाते ॥ जय. ॥ ३ ॥ आनंदाचा सतत दिन ऎसा यावा ॥ मग आम्ही प्रेमाने करूं उत्सवा ॥ दयेने तो तुवां मान्य करावा ॥ हीच प्रार्थना आहे तुजपाशी देवा ॥ जय. ॥ ४ ॥ N/A N/A Last Updated : August 30, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP