TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|रामचंद्राचीं आरती|
सर्वही वस्तु त्वद्रुप मज ...

रामचंद्राचीं आरती - सर्वही वस्तु त्वद्रुप मज ...

रामचंद्राचीं आरती

रामचंद्राचीं आरती

सर्वही वस्तु त्वद्रुप मज भासिति रामा ।
स्थिरचर सर्वहि विश्वा तूं मंगलधामा ॥
वर्णन करितां तव गुण झाली बहू सीमा ।
कथिता मौनावलों तुज मेघश्यामा ॥ १ ॥
जय देव जय देव जय चिन्मय रामा ।
आरती ओवाळूं तुज पुरुषोत्तमा ॥ धृ. ॥
अरुप निर्गुण निर्भय सच्चित्तव रुप ।
प्रेमानंदे पाहतां भासे चिद्रूप ॥
अनन्यभावे भजतां होती तद्रूप मी त्वध्यान करीतां झालो सुखरुप ॥ २ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गोदडी

  • स्त्री. १ थोडासा कापूस आंत असलेली व अनेक कापडाचे तुकडे एकत्र शिवलेली पासोडी ; वाकळ ; रजई . २ ( ल . ) फाटलेलें , ठिगळ देलेलें वस्त्र ; बोथरी . ३ गोंवर , घामोळें इ० नें भरलेलें अंग . [ हिं . गूदड - डी ] 
  • ०आंबा पु. ज्याची साल गोदडीसारखी जाड असते असा आंबा . 
  • ०निंबू लिंबू - न . चकोत्र्याप्रमाणें असणारें ( जाड सालीचें ) एक जातीचें लिंबू . 
  • ना. घोंगडी , पासोडी , वाकळ ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

हिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site