मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
हंसी

हंसी

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


हंसी. य० ४, ६
हंसी ऐसें म्हणतिल तिथें । येती पादीं म भ न ग जिथें ॥
एक्या पादीं अवयव दहा ॥ मुक्तीमध्ये चिरसुख पहा ॥
चरणांत अक्षरें १०. गण - म, भ, न, ग.
उदाहरण.
या संसारी चलच सगळें ॥ आप्त स्नेही तनुधनबळें ॥
विश्वस्रष्टयाविरहित खरें ॥ विश्वासाचें स्थळ न दुसरें ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP