मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
गीत तीसावे

लोकगीत - गीत तीसावे

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


धन बा धन नारायण । हरि बा हरि नारायण ।
पाण्यांमधीं लाविल्या देवी ग गरगर्‍या फिरविल्या नारी ।
लावून पताकाचा भार जत्रा भरली अंतनापर ।
म्यां  नामदेव देखिला नयनीं ग मन उदास निर्मळ वाणी ।
पाण्यामधीं लाविल्या देवी ......................

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP