मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७२ वा| आरंभ अध्याय ७२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ४९ अध्याय ७२ वा - आरंभ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा आरंभ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णपरमात्मने नमः । ब्रह्मानंदोदधीची वीची । उद्भवविलासविलयी तोची । काळत्रयीं अभेदाची । आस्तिक्यता नित्यत्वें ॥१॥ऐसिया अभेद काळत्रया । नित्यात्मकत्वें नमन पायां । द्विसप्ततितमाअध्याया । विवरावया प्रवर्ततीं ॥२॥कित्तेक मास इंद्रप्रस्थीं । रुक्मिणीरमणें करूनि वसती । पाण्डवप्रेमें निशि गभस्ती । उदय अस्तीं न चोजविति ॥३॥अर्जुनसहित मृगयाव्याजें । वनीं विचरतां गरुडध्वजें । कौरवनिर्दलनाच्या काजें । सख्य स्ववोजें वाढविलें ॥४॥ऐसा कित्तेक मासवरी । इंद्रप्रस्थीं असतां हरी । कोणे एके शुभवासरीं । यज्ञार्थ विवरी युधिष्ठिर ॥५॥शुक म्हणे गा परीक्षिति । हरिप्रेमळा कौरवपति । तुझिया पूर्वजांची कीर्ति । प्रकटी श्रीपति तें ऐक ॥६॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP