TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
अश्वदान

अश्वदान

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


अश्वदान
हें दान राजेराजवाडे, सरदार, शेटसावकार वगैरे श्रीमंत लोक देतात. त्यांत ‘ मृताचे सर्व पापांचें क्षालन, होऊन घोड्याच्या अंगावर जितके केस आहेत, तितकी वर्षें मृतानें सूर्यलोकी राहावें, यासाठी यथाशक्ति अलंकार अश्वास घालून दान करतों ’ असा संकल्प करावा; व घोड्याचा कान धरून ब्राह्मणास दक्षिणेसह दान करावें. त्यावेळी म्हणण्याचे मंत्र :- “ अश्वामध्यें तूं उच्चैःश्रवा नांवाचा आहेस; तुझे योगानें राजे विजयी होतात. हे सूर्यास वाहणार्‍या अश्वा, तुला नमस्कार असो. मृतास तूं सुखी कर; ” इ. मंत्र म्हणून अश्व अलंकृत करून ब्राह्मणास द्यावा.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-05-24T14:13:54.8500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

silica brick

  • सिलिका वीट 
RANDOM WORD

Did you know?

पितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात? उपाय काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site