TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|बांदकरमहाराजांची पदे|
श्लोक

श्री ‘ सीताराम ’ मंत्र - श्लोक

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


श्री ‘ सीताराम ’ मंत्र - श्लोक
सीमा न जो सुखसमुद्र जगन्निवासी । सिद्धांत एक प्रभु राम धणी जगासी । सिद्धांसि आपण सुख स्फुरवी मनासी । सिद्धेश्वर प्रिय सदोदित दर्शनासी ॥१॥
तारापतीसदृश यन्मुख शत्रुहंता । तारापती वधुनि सुग्रिव सौख्यदाता । तारी जगा यदवतार हरूनि चिंता । तापत्रयां हरि तयासि नमूं अनंता ॥२॥
राजीवलोचन जगत्पति विश्वथारा । राज्यासनीं बसुनि वागवि विश्वभारा । राज्यीं प्रजा रमवि बोधु सद्विचारा । रात्रंदिनीं भजुं तया सदया सदारा ॥३॥
मत्कार्य साधिलचि आर्य सुखाब्धिराम । मन्मानसीं स्फुरवि चित्सुखपूर्ण काम । मत्प्रेम त्यावरिच जो मुळिंचा अनाम । मच्चित्त हें रमवि आपण सौख्यधाम ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-03-12T21:38:34.6330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दफा

  • स्त्री. १ कलम . इंग्रजांनी सात दफेची याददास्त पाठविली . - राज ७३ . २ अमुक वेळां असे दाखविणारा प्रत्यय . तीन दफा , पाच दफा . [ अर दफआ = वेळा ] 
  • स्त्री. १ कलम . इंग्रजांनी सात दफेची याद - दास्त पाठविली . - राज ७३ . २ अमुक वेळां असे दाखविणारा प्रत्यय . तीन दफा , पाच दफा . [ अर दफआ = वेळा ] 
RANDOM WORD

Did you know?

घराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.