Would you like to browse our mobile friendly website? Mobile site
TransLiteral Foundation

आरती खंडेरायाची - जयदेव जयदेव जय खंडेराया ।...

निरंजनस्वामीकृत आरती


आरती खंडेरायाची
जयदेव जयदेव जय खंडेराया । भवतम संहारुनिया दाखवि निजमाया ॥धृ॥
॥ शिवशंकर गौरीवर हर करुणाकर । निजभक्ताच्या साठीं घेउनि अवतार
भूलोकाच्या ठायीं येवुनि सत्वर ।
मणि - मल्हादिक दैत्या केला संहार ॥१॥
सर्वांगातें लावुनि भंडार पिवळा ।
कंठीं भूषण शोभे रुद्राक्षमाळा ।
सह्याद्रीचे वरुते बैसुनि अवलीळा ।
हरहर वदनीं बोलतसे वेळोवेळां ॥२॥
वसवोनिया बहुसुंदर सुस्थळ जेजोरी ।
महाळसा शोभतसे वामांकावरी ।
रघुविर - प्रिय अवतार तो हा मल्हारी ।
ह्मणवुनि निरंजन गुण गातो बहुपरी ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-23T07:33:00.6830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घनपाठी

  • १ वि . वेदाचा घनपाठ म्हणणाआ ; घन नांवाची वेदाची विकृति पठण करणारा ( जटा , माला , शिखा , रेखा , ध्वज , दंड , रथ व घन अशा वेदपाठणाच्या आठ विकृती आहेत ); नमो रुद्रेभ्यो रुद्रेभ्यो नमो नमो रुद्रेभ्यो ये ये रुद्रेभ्यो नमो नमो रुद्रेभ्यो ये इ० २ वेदपारंगत ; मोठा विद्वान ; वैदिक . विप्र शोभती वेद - घनपाठि । - दत्तपदें २५ . [ सं . घन = वेद म्हणण्याची विशिष्ट पध्दत + पाठ ] 
RANDOM WORD

Did you know?

Navchandi Paath explain why it should be done?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.