प्रवेश चौथा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : एक खोली. शंकरराव अंथरुणावर निजले आहेत. ]
[ वेळ : तिसर्‍या प्रवेशानंतर लागलीच. ]

शंकरराव : हं ! काय चमत्कार आहे ! इतके होऊनही मी आपला चाललोच आहे ! ओ, उठलो अं. ( जागे होऊन खिडकी उघडतात. ) ओहो ! काय ग्रॅंड सूर्योदय झाला आहे हा ! ( पहात उभा राहतो. )
( पडदा )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP