TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|
वधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे

वधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


वधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे
वधूवरांच्या जन्मराशी एक, पण जन्मनक्षत्रे निराळी, असल्यास उभयतांचा विवाह उत्तम होय. याचाच व्युत्क्रम म्हणजे जन्मराशी भिन्न असून जन्मनक्षत्रे एक असा प्रकार असल्यास उभयतांचा विवाह मध्यम समजावा. दोघांचीही जन्मनक्षत्रे एक व जन्मराशीही एक, असा प्रकार सर्वथा त्याज्य होय, व तशा प्रकारचा विवाह झाला असता त्यापासून  प्राणहानी होते. एका नक्षत्राच्या पोटी अशा भेदावर जन्म असणे वगैरे आणखी सूक्ष्म विचार आहे. परंतु तो येथे लिहिणे नको.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:55:18.0170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उबडणें

  • स.क्रि. उपडें करणें ; पालथें करणेम ; सांडणें . ' यशोदा मायबाई । कृष्णाला या सांग कांहीं । गवळ्याच्या राधिकेचं । टांके उबडूनि दहीं । ' - वलो ( अं . उप्ततन ) 
  • अ.क्रि. 
  • उ.क्रि. विरमणें ; घालविणें ; नाश करणें . दोरीचें अज्ञान तरी गेलें । सर्पबुद्धीसि ही उबडलें । परी भयकंपादि राहिले । संस्कारें भले दृढ असती ॥ - रंयोवा ९ . २३६ . 
  • उद्भवणें ; उत्पन्न होणें . कीं उबडला देखौनि सोच्यु । काळवंडैला । - ऋ ४०७ . शीतकाळरुपें आळस उबडे । शरीरामाजीं देवाच्या । - स्वादि ७ . ४ . २८ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.