TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा|
वधू वरापेक्षा लहान असावी

वधू वरापेक्षा लहान असावी

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


‘ यधीयसी ’ शब्दाचे दोन अर्थ
‘ लहान ’ या अर्थी मूळ याज्ञवल्क्यवचनात “ यवीयसी ” हे विशेषण योजिले आहे; त्याचा व्याकरणाच्या आणि कोषाच्या दृष्टीने “ वरापेक्षा वयाने लहान ” हाच काय तो खरा अर्थ आहे, तो निबंधकारांनी कायम ठेविला असून, शिवाय “ वरापेक्षा शरीराने लहान ” असाही आणखी एक जास्ती अर्थ लिहिला आहे. विवाह्य कन्येच्या गुणदोषवर्णनात ती अंगाने अतिस्थूल नसावी असे सांगितले आहे, त्याच्याशी मेळ घालून या शब्दार्थाचा विचार करू गेल्यास तो केवळच अप्रासंगिक म्हणता यावयाचा नाही.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:55:14.0470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ऊंट

  • पुन . 
  • उंट पहा . - वि . 
  • n m  A camel. Fig. A jack of straw. 
  • ( ल . ) लांबटांग्या ; बारिकमान्या उंच व किरकोळ ( माणूस ). म्ह० ऊंट कोण्या कानीं बसेल कोण जाणें ?= दुसर्‍याच्या संकटाला कोणी हंसूं नये ( केव्हां हसणार्‍यावर आपत्ति कोसळेल याचा नेम नाहीं ; कदाचित ऊट = अडथळा यावरुन ). [ सं . उष्ट्र ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

अष्टगंधात कोणकोणते घटक असतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.