TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

चतुर्थ पटल - महावेधकथनम्

महायोगी आदिनाथ श्रीमहादेव विरचित " शिवसंहिता " हा ग्रंथ देवी पार्वतीने विचारलेले प्रश्न व त्या प्रश्नांना श्रीशिवांनी दिलेली उत्तरे या प्रश्नोत्तरांच्या रूपाने अवतरित झाला आहे.


महावेधकथनम्
अपानप्राणयोतैक्यं कृत्वा त्रिभुवनेश्वरि ।
महावेधस्थितो योगी कुक्षिमापूर्य बायुना ।
स्फ़िचौ संताडयेद्धीमान् वेधोsयं कीर्तितो मया ॥४३॥

वेधेनानेन संचिध्य वायुना योगिषुङ्गव: ।
ग्रन्थिं सुषुम्णामार्गेण ब्रह्मग्रंथिं भिनत्त्यसौ ॥४४॥

य: करोति सदाभ्यासं महावेधं सुगोपितम् ।
वायुसिद्धिर्भवेत्तस्य जरामरणनाशिनी ॥४५॥

चक्रामध्ये स्थिता देवा: कम्पन्ति वायुताडनात् ।
कुण्डल्यपि महामाया कैलासे सा विलीयते ॥४६॥

महामुद्रामहाबन्धौ निष्फ़लो वेधवर्जितौ ।
तस्माद्योगी प्रयत्नेन करोति त्रियतं क्रमात् ॥४७॥

एतत्त्रयं प्रयत्नेन चतुर्वारं करोति य: ।
षण्मासाभ्यन्तरं मृत्युं जयत्येव न संशय: ॥४८॥

एतत्त्रयस्य माहात्म्यं सिद्धो जानाति नेतर: ।
यज्ज्ञात्वा साधका: सर्वे सिद्धिं सम्यक् लभन्ति वै ॥४९॥

गोपनीया प्रयत्नेन साधकै: सिद्धिमीप्सुभि: ।
अन्यथा च न सिद्धि: स्यान्मुद्राणामेष निश्चय: ॥५०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T11:55:00.7100000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

स्थिर

 • वि. १ कायम ; निश्चित ; स्तब्ध ; शांत ; न हालणारें ; मजबूत ; बळकट ; निश्चयी . २ एके ठिकाणी कायम राहणारा . ३ विश्वासु ; अस्थिर वृत्तीचा . ५ अचंचल ; फरक न पडणारा ( दिवस , नक्षत्र ), ज्यांच्या ठायीं कार्य आरंभिलें असतां लवकर होत नाहीं व झालें असतां लवकर नाश पावत नाहीं अशीं ( रोहिण्यादि नक्षत्रें . वृषभादि राशी , रविवार इ० याचे उलट चर पहा . ) ६ स्थावर पहा . 
 • ०प्रतिष्ठा स्त्री. १ ( एखाद्या देवळांत देवतेची ) कायमची स्थापना . २ ( ल .) कोणतेहि ठिकाणचा कायमचा निवास . बुध्दि स्त्री . मन , स्वभाव यांचा कायमपणा , समतोलपणा ; दृढबुद्धि ; याचे उलट चंचलबुद्धि . २ ( ल .) मंदबुद्धि ; जडबुद्धि . वि . अशा बुद्धीनें युक्त . वेळ - वेळा स्त्री . एखाद्या कामास आरंभ केला असतां मंदगतीनें चालून कायम टिकून राहतें अशी वेळ . रात्रीच्या किंवा दिवसाच्या ३ घटिकांच्या आठ विभांगां पैकी आठवा विभाग . वेळ ७ पहा . 
 • ०स्थावर न. शांतता ; स्तब्धता .- वि . शांत ; सामसुम ; स्वस्थ ; स्तब्ध , गडबड जाऊन शांत स्थितीला आलेलें . 
 • ०ता स्त्री. निश्चलपणा , शाश्वतपणा ; स्थैर्य ; कायमपणा ; मजबुती , निर्धास्तपणा ; पक्केपणा ; विश्वासुपणा ; थंडपणा ; शांतपणा ( मनाचा ). स्थिराव ( वि ) णें उक्रि , १ स्तब्ध शांत , निश्चित होणें . २ थांबणे ; खंड पडणे . ३ विसावा घेणें ; थांबणे ; राहणे ; टिकणें . ४ स्थिर करणें ; शांत करणें मजबूत करणें ५ बंद पाडणें ; प्रतिकार करणें . स्थैर्य न . स्थिरता पहा . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

यज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय? त्याला किती दोरे असतात? त्याच्या गाठीला काय म्हणतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Latest Pages

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.