TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
हे योगीशा, मोहमूढ मी नर द...

जिज्ञासु - हे योगीशा, मोहमूढ मी नर द...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


जिज्ञासु
हे योगीशा, मोहमूढ मी नर दुर्बल दीन,
आनंदाच्या मागें वणवण दमलों भटकून १
अपूर्णतेनें पूर्ण निराशा हृदयाची होते;
अमृत मुखाशीं नेतां नेतां विषमय हो येथें. २
आनंदाच्या भारानेंही दुखणारें चित्त,
दु:ख बघुनि मग नवल न त्याचे तुकडे होतात. ३
खराखुरा आनंद असे कीं सर्वच आभास ?
पडतें कोडें लागे वेडें चित्त रडायास ! ४
उदास जीवन कंठायातें मग कांहीं नाहीं
भूलभुलाई तत्त्वज्ञांची शोधुनिया पाहीं. ५

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:50.6400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

डोकें खाजविणें

  • (आठवण करतांना माणूस डोके खाजविल्‍यासारखे करतो. डोके चोळल्‍याने मेंदूला चालना मिळते अशी समजूत. आठविण्याचा प्रयत्‍न करणें. ‘साहेब पगाराच्या लखोट्यांत पाहूं लागले तो पन्नास रुपयांची नोट कमी ! आपण कोणास दिली किंवा कोठे ठेविली असे वाटून त्‍यांनी बरेच डोके खाजविले, पण काही आठवण होईना.’ -जग हे असे आहे. डोई पहा.) 
RANDOM WORD

Did you know?

चंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात? शांती, विधी काही आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.