TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
हेहचिंतनीं जीव जाळुनि हा ...

नि:श्वास (?) - हेहचिंतनीं जीव जाळुनि हा ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


नि:श्वास (?)
हेहचिंतनीं जीव जाळुनि हा कुठवर घ्यावा,
घाल मोहिनी तूं फुंकूनी गोड गडे पांवा.
तव अधरींचें प्रेम - लाडके कवीश नमि यातें;
तव हृदयींचें श्वसन - अहा त्या प्रेरितसे गीतें.
तव हृदयींची सुखद उष्णता प्रेम भरी हृदयीं;
नवल न मग तदगीत ऐकतां मन मोहुनि जाई.

अपूर्ण

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:50.5300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खिदबणें

  • अ.क्रि. झिजनीस लागणें ; क्षीण व्हावयाजोगें बहुत दिवस दुखण्यानें पडणें ; अशक्य लागणेम ; जाणे . ' मागावें सखि ! तपतां देवा ! देवु नको मृतीस खित . पता । ' - मोकृष्ण पू . ३९ . ४० . ( सं . क्षि = क्षयपावणें + तप् = तापणें .) 
RANDOM WORD

Did you know?

मरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात? त्याचा प्रेताशी काय संबंध?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site