TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
भारद्वाजा; विहगा माझ्या, ...

भारद्वाजास - भारद्वाजा; विहगा माझ्या, ...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


भारद्वाजास
भारद्वाजा; विहगा माझ्या, धन्य जगीं तूं मज गमसी;
फुलया बागा या तरुरांगा त्यावरतीं भरभर फिरसी.
सुंदर झाडी, पाणद मोठी, शीतल छाया तींत पडे;
वाढुनि वेली फुगदी झाली, त्यांतुनि ओढा वाहतसे.
भारद्वाजा, विहगा माझ्या, तूं वनराजा खरोखरी;
हिरवा मांडव सृष्टिदेवता तुजसाठी हा रम्य करी.
हीं वेलींचीं सुंदर सदनें रत्नमण्यांनीं भूषविलीं;
सौभाग्यें हीं वनदेवींनीं तुझिया चरणीं अर्पियलीं.

अपूर्ण

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:50.4070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धारवाडी कांटा

  • पु. १ कर्नाटकांतील धारवाड शहरचा कांटा ; ( ल . ) तंतोतंत वजन करणारा कांटा . २ ( ल . ) वागण्याचे , काम करण्याचे चोख , समतोल , निःपक्षपाती धोरण . 
  • धारवाड शहर खर्‍या मापाविषयीं प्रसिद्ध असल्याचें दिसतें. 
  • बरोबर वजन देणारा कांटा. बरोबर तोल, वजन. ‘टीकाकाराच्या हातांत नेहमीं धारवाडी कांटा असला पाहिजे’ -जि. मा. 
  • m  A balance of धारवाड. These balances are of exquisite delicacy. Hence applied descriptively to any correct dealing or procedure. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

what is the history behind " HARI MERE HALAR KI LAKARI" made by Surdasji?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site