मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
देहसंग्रामास प्रयाण

प्रसंग सतरावा - देहसंग्रामास प्रयाण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


मही कडासन सबळ । चौदा भुवनें धरिलीं स्‍थूळ । अंतरीं संग्राम मांडिला प्रबळ । सावध श्रोतेनों परियेसा ॥३६॥
जेथें घातलें पद्मासन । सत्तें केलें मूळ अकोचन । एकविस स्‍वर्गाचें मैदान । अवलोकिलें ॥३७॥
मग पद्मासनापुढें । व्रजासन दिल्‍हें देउडें । सिद्धासन साधलें गाढें । योगसंग्रामालागीं ॥३८॥
त्रिविध रज तम सत्त्व गुण । ते तंव एकविध करून । पुढें आरंभिलें भांडण । देहसंग्रामाचें ॥३९॥
साशते एकविस हजार । अजपाजप सोऽहं उच्चार । तेहि केलें समस्‍त स्‍थिर । युद्धकाळीं पैं ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP