मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
तुझ्यावाचून

माधव जूलियन - तुझ्यावाचून

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[वृत्त वसन्ततिलका]

येथे कला विकसुनी जरि मोद देऐ
मोदामधे परि ऐणीवच गे असे ही -
व्हायास रम्यतर रम्य कलाविकास
कोठे मनोज्ञ सहवास तुजा जिवास ?

ता. ३ ऑगस्त १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP