मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नामसंकीर्तन माहात्म्य| अभंग ४ ते ६ नामसंकीर्तन माहात्म्य अभंग १ ते ३ अभंग ४ ते ६ अभंग ७ ते ९ अभंग १० ते १२ अभंग १३ ते १५ नामसंकीर्तन माहात्म्य - अभंग ४ ते ६ सदर अभंग संत जनाबाइंना उद्देशून रचिले आहेत. Tags : abhangjanabainamdevpadअभंगजनाबाईनामदेवपद अभंग ४ ते ६ Translation - भाषांतर ४. एक नाम अवघें सार । वरकड अवघें तें असार ॥१॥म्हणोनियां परतें करा । आधीं विठ्ठल हें स्मरा ॥२॥जनी देवाधिदेव । एक विठ्ठल पंढरीराव ॥३॥५. काय हे करावे । धनवंतादि अघवे ॥१॥तुझें नाम नाहीं जेथें । नको माझी आस तेथें ॥२॥तुजविण बोल न मानीं । करीं ऐसें म्हणे जनी ॥३॥६. विठ्ठल नामाची नाहीं गोडी । काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥गळां बांधोनि खांबासी । विंचू लाविती जिव्हेसी ॥२॥ऐसा अभिमानी मेला । नर्ककुंडीं थारा त्याला ॥३॥नामा बोध करी मना । दासी जनी लागे चरणा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 23, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP