मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|रूपके| डांक रूपके शेत कुळवाडी घोंगडें पिंगळा धेनु गोंधळ डांक वासुदेव पांगुळ स्वप्न हरिजागर कूट खेळिया बागुल हुंबरी. कुस्ती जातें रूपक - डांक संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगनामदेवरूपक डांक Translation - भाषांतर वाजचिली डांक चौक ठेवियला वो । ठायीं पंढरींचे विठठले तुज हाकारा केला वो ॥१॥रंगा येईंवो खेचरे विठाई सुंदरी वो । तुझीं पाउलें गोजिरीं कैं मी द्दष्टी देखेन वो ॥२॥पाजळला दीपु फिटला अंधकारु वो । न लाचा उशीरु पांडुरंगे माउलीये वो ॥३॥तमोगुणाचा रज जाळूनि धूप केला वो । उशिरु कां लाविला पांडुरंगे माउलीये वो ॥४॥तनुमनाची मूद ठाकीन तुज वरोनी वो । ठैकुंठवासिनी पांडुरंगे माउलिये वो ॥५॥अहंकार दैवतें झडपिलें नामयासी वो । येऊनियां रंगासी रंग राखीं आपुला वो ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 15, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP