TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

पूर्वमेघ - श्लोक ५६ ते ६०

महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्याचे मराठी समवृत्त व समश्लोकी भाषांतर.


श्लोक ५६ ते ६०
(५६) वेणीभूतप्रतनुसलिला सा त्वतीतस्य सिन्धु:
पाण्डुच्छाया तटरुहतरुभ्रंशिभिर्जीर्णपर्णै: ।
सौभाग्यं ते सुभग विरहावस्थया व्यञ्जयन्ती
कार्श्यं येन त्यजति विधिना स त्वयैवोपपाद्य: ॥

(५७) प्राप्यावन्तीनुदयनकथाकोविदग्रामवृद्धा-
न्पूर्वोद्दिष्टामनुसर पुरीं श्रीविशालां विशालाम् ।
स्वल्पीभूते सुचरितफले स्वर्गिणां गां गतानां
शेषै: पुण्यैर्ह्रतमिव दिव: कान्तिमत्खण्डमेकम् ॥

(५८) दीर्घीकुर्वन्पटु मदकलं कूजितं सारसानां
प्रत्यूषेषु स्फुटितकमलामोदमैत्रीकषाय: ।
यत्र स्त्रीणां हरति सुरतग्लानिमङ्गानुकूल:
शिप्रावात: प्रियतम इव प्रार्थनाचाटुकार: ॥

(५९) पुष्टी घेईं विवरनिसृतें केशसंस्कारधूपें ।
बंधुस्नेहें तुज गृहशिखी पूजिती नृत्यरूपें ॥
सौधीं तीच्या सुरभिसुमनीं अध्वखेदासि नाशीं ।
शोभा त्यांची बघत ललनापादरागांकितांची ॥

(६०) स्वामीकंठासम, गण, तुला, आदरानें पहाती ।
जाईं जेथें त्रिभुवननुता ईशमूर्ती असे ती ॥
पद्मस्पर्शें, मुदितवनितामज्जनें, वात नित्य ।
गंधोद्नारी, उपवन जिथें डोलवी, गांधवत्य ॥

Translation - भाषांतर

Last Updated : 2016-11-11T12:55:01.6400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सासर

 • न. सासरा - सासूचें घर ; पतिगृह . कन्या सासर्‍यासी जाये । मागें परतोनी पाहे । म्हणे इकडे सासरें तिकडे माहेर । दोहींकडे आप्तचि समग्न । - ह २४ . ३८ [ सासरा म्ह० १ वेडीला सासर काय माहेर काय !. २ सासरीं एकादशी माहेरीं शिवरात्र ( दोन्ही घरीं दारिद्रय ). 
 • ०माहेर १ सासरीं पाठविणें व माहेरी आणणें ; विचारपूस करणें ( मुलीची ) २ संक्रांतीच्या वेळीं दोन विवाहित मुली - एक माहेरवाशीण व दुसरी सासुरवाशीण म्हणून - दोनतीन दिवस राहावयास आणून त्यांना चोळीबांगडी करून किंक्रांतीनंतर त्यांची पाठवणी करणें . ३ ( नवीन लग्न झालेल्या मुलींमध्यें ) भागांचा एक प्रकार . 
 • ०वास ( प्र . ) सासुरवास पहा . 
RANDOM WORD

Did you know?

औक्षणाच्या निरांजनात तेल वापरावे की तूप
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.