मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|संतांच्या स्मृतीत चोखामेळा|

संत दासगणू यांच्या स्मृतीत चोखामेळा

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


१) चोख्या, अपुलेपणा तुज ये बैस या आसनीं ।
ऐसें बोलून त्या धरी जिजकरें, ढाळी असूं लोचनीं ॥
देवांनी जयघोष शब्द करितां चोखा समाधीमध्यें ।
गेला, वंदन त्या अजून करिती वारीस येतां बुधें ॥

२) शुक्र सनका हि नारद अंबरीष ।
निवृत्ती ज्ञानेस नामा तुका ॥
दास तुलसी चोखा जयदेव सांवता ।
पंत नाथ महेत कबिर तो ॥
बोधला पवार विसोबा खेचर ।
गोरोबा कुंभार कूर्मदास ॥
गुण म्हणे त्याच काटीतला साई ।
चला त्याच्या पायीं लीन होऊ ॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP